उपक्रम आठोळी
गंध मातीचा
वेडावतो मनाला तो गंध मातीचा तापलेल्या धरतीवर शिडकावा पावसाचा
धुंदावते वेडे मन हुंगुन गंध मातीचा मोह आवरत नाही तोंडी तीला लावण्याचा
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment