प्रेमभंग
षटकोळी
जीवन जगत असताना सर्वजण प्रेमाचे भुकेले मिळता होतो आनंद प्रेमभंग झाल्यावर मग वेडापीसा होतो विरहाने आठवतो मग चिदानंद
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, ता.शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment