Tuesday, 31 July 2018

षटकोळी ( गजाननाची कृपा )

षटकोळी

गजाननाची कृपा

गजाननाची कृपा झाली
उत्साह अंगी आला
सकारात्मक वीचार झाले
नाराजी दूर पळाली
पाहून वातावरण सगळे
आनंदाला भरते आले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment