Thursday, 26 July 2018

षटकोळी ( सोनियाचा दिन उगवला )

षटकोळी

सोनियाचा दिन उगवला

भाग्य उजळले आज
कन्यारत्न जन्मा आले
सोनियाचा दिन उगवला
पणती आहे वंशाची
सन्मान तिचा करुया
मान छकुलीने उंचावला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड

No comments:

Post a Comment