Saturday, 21 July 2018

चित्रचारोळी ( गर्भपात )

चित्रचारोळी

गर्भपात

गर्भातच पाय माझे छाटले
कापून तुकडे केले निर्दयपणे
आनंदी मी कुशीत  निवांत
पहुडले होते कीती सहजतेने.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,ता.शिरोळजिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment