षटकोळी
प्रवास
जात आहे पुण्याला मुलगीला माझ्या भेटायला आनंदलय मन माझं प्रवास चाललाय सुखाचा आरामगाडी छानच आहे विचार करतयं तुझं
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, ता.शिरोळ जिल्हा कोल्हापूर
No comments:
Post a Comment