षटकोळी
चंचल अस्थिर दुनियेत हवा असतो सर्वांना आधार या जीवनाचा भरवसा नाही कुणाचा कधी काय होईल सांगता नाही यायचा
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment