षटकोळी
मातीचा सुवास
तापल्या मातीत पडलं चार थेंब पावसाचे आला मातीचा सुवास धुंद झाले मन भावना बोलती आता हवा वाटे सहवास
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, ता.शिरोळ, जिल्हा.कोल्हापूर
No comments:
Post a Comment