स्पर्धेसाठी
शब्दचारोळी
इंद्रधनु व क्षितिज
ऊनपावसाचा खेळ सुंदर नभांगणी अतीमोहक चाले पहा इंद्रधनु हे प्रकटले क्षितिजावर सप्तरंगी डोले.
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर
No comments:
Post a Comment