स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- घुसमट
घुसमट मनाची खूप झाली पाहून समाजातील भ्रष्टाचार जो तो मागतोय चिरीमीरी देतो आपण होऊन लाचार
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment