स्पर्धेसाठी
झटपट चारोळी स्पर्धा
विषय -- लोकशाहीर
लावण्या,पोवाडे,गाणी रचून लोकगीते गातो लोकशाहीर कष्टाला नसे त्या परिसीमा सिनेमा छंदाने केले साक्षर
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर 9881862530
No comments:
Post a Comment