Tuesday, 1 August 2017

काळजी

स्पर्धेसाठी

       चित्रचारोळी

          काळजी

संवेदनशील मनाची लाडकी
मुलगी माझी काळजी करते
मुलासाठी बापाचं काळीज
भिजून स्वतः छाया देते

रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,
9881862530

No comments:

Post a Comment