स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- स्वप्नातील भारत
सुंदर स्वप्नातील भारतात नांदावी मानवता,व शांतता नात्यात असावी कायमची संवेदनशिलतेची दृढता .
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता.शिरोळ , जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment