स्पर्धेसाठी
चारोळी
काव्यगंध
काव्यपूर्तीचा आनंद झाला मनी फुलला काव्यगंध मनोमनीषा पुलकीत झाल्या शब्दातून पसरला हा सुगंध
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment