स्पर्धेसाठी चारोळी
विषय -- संकल्प
मनी धरावा नेहमीच कार्यरतपणाचा संकल्प त्यासाठी मनी नसावा कधीही कोणताही विकल्प.
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment