स्पर्धेसाठी
वात्रटिका
पक्षांतर
स्थान टीकवण्यासाठी
चाललीय मारामार सर्वांची
पक्षांतर पर्याय सर्वांपुढे
परीक्षाच ही नीष्ठावंताची
नवा पक्ष नवी टोपी
नेता फिरतोय दीमाखात
गळचेपी झाली कार्यकर्यांची
पक्षनिष्ठा आहे दुःखात
सामांन्याची कदर ना कुणा
हीत आपले ओळखा रे
पाठीमागे जायचे कुणाच्या
प्रश्न मोठाच पडलाय रे.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment