Thursday, 3 August 2017

खेळ दैवाचा

स्पर्धेसाठी

         चारोळी

      खेळ दैवाचा

यशापयाशाच्या या जीवनात
जो तो स्पर्धेत धावतो आहे
खेळ दैवाचा कुणी म्हणतो
मनगटी कुणा विश्वास आहे

   रचना

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530

No comments:

Post a Comment