स्पर्धेसाठी
झटपट चारोळी स्पर्धा
गणरायाचे आगमन
भक्त उभे स्वागताला झाले गणरायाचे आगमन सुखसमृद्धीचे मागून लेणे प्रेमभावे करीती औक्षण .
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर
No comments:
Post a Comment