स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
नर्तन करत जा बालगणेशा सांगते उपदेश पार्वतीमाता दे बुद्धी पर्यावरणरक्षणाची होईल समाधानी धरणीमाता
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment