स्पर्धेसाठी
चारोळी
कृष्णसखा आला गोविंदा
कृष्णसखा हा गोपाळांचा म्हणती सारे आला गोविंदा सहवासात त्याच्या रमती नाही तोटा कधीही आनंदा.
रचना
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment