Sunday, 2 December 2018

चारोळी ( कल्पना )

कल्पनांचा खेळ सारा
सत्यात आणू ईच्छीतो.
समय शोधता मिळेना ,
जीव असा हा तळमळतो.

No comments:

Post a Comment