स्पर्धेसाठी
चारोळी
विषय- बहिणीची माया
बनून प्रतिरूप आईचे सदा वर्षाव करते बहिणीची माया अनुभवून प्रेम तुझे निस्वार्थी पुलकित होते ताई माझी काया
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment