Saturday, 8 December 2018

चित्र चारोळी ( शिदोरी )

स्पर्धेसाठी

चित्र चारोळी

चढतोय मी वाट गदर्भासंगे 
वाट जरी बिकट असली तरी
तेजाळती रविकिरणे साथीला
घेऊन काठी हाती  पाठी शिदोरी 

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment