Wednesday, 5 December 2018

चारोळी ( महापरिनिर्वाण दिन )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषत - महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिन महामानवाचा 
निर्मितीकार भारतीय संविधानाचा 
मंत्र दिला शिकून संघर्ष करण्याचा
केला उद्धार समाजबांधवांचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment