चारोळी
सूर्यास्त
अस्तांचलगामी भास्कर सांगे येऊ ऊदयास नवस्वप्नांसवे गतसालातील टाळून ऊणिवा नवअपेक्षांच्या संकल्पनेकडे जावे
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment