Monday, 3 December 2018

चारोळी ( अपंगत्वावर मात )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- अपंगत्वावर मात

करुनी अपंगत्वावर मात
दिव्यांग पुढे आज चालला 
पादाक्रांत यशोशिखरे करुनी
आदर्श समाजापुढे घातला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment