स्पर्धेसाठी
चारोळी
विषय-- स्त्री मुक्ती
परंपरेच्या जोखडातूनी सुटण्या स्त्री मुक्ती धडपडते आखून नव्या वाटा,योजना नामी युक्ती त्यास्तव स्विकारते
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment