Monday, 10 December 2018

चारोळी ( संकल्प )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - संकल्प

यशस्वी जीवनात गरज आहे
संकल्प ठाम मनात धरण्याचा
करु पाठपुरावा ध्येयसिद्दीचा 
गौरव होई सहज विजयाचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment