Tuesday, 11 December 2018

चारोळी ( व्यथा मांडतो मी )

स्पर्धेसाठी

झटपट चारोळी स्पर्धा

विषय- व्यथा मांडतो मी

काव्यातून आज व्यथा मांडतो मी
समाजातील या कथा सांगतो मी 
परिवर्तनाचा ध्यास असा मनी 
घेऊन शब्दांनी जगी लढतो मी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment