स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - सिद्धिता
आली संकटे कैक वाटेमध्ये मळभ निराशेचे दाटले ऊरी सिद्धिता ही न डगमगता निघाली हास्यवदने शूरापरी
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment