स्पर्धेसाठी
चारोळी
विषय- प्रगती
ध्येयसिद्दीसाठी प्रयत्नशील रहावे नेहमी निस्वार्थीपणे प्रगती सहजसाध्य होईल कार्यरत रहावे अथकपणे
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment