Tuesday, 12 February 2019

चारोळी ( कन्या/मुलगी/बेटी )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय-- कन्या/मुलगी/बेटी

मातृत्वाला देऊन पूर्णत्व
आधार भविष्यातील माझ्या
ठरलीस तू माझी गोड मुलगी
सदैव ऋणात राहीन तुझ्या

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment