स्पर्धेसाठी
चारोळी
विषय - बाप
मूक साक्षीदार वात्सल्याचा कर्मसिंधू कर्तव्यनिष्ठतेचा बाप आधार कुटुंबाचा त्राता निखळ वाहणारा झरा प्रेमाचा
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment