Wednesday, 6 February 2019

हायकू ( कागदी फुले )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय - कागदी फुले

कागदी फुले
सुंदर दिसतात
मोहवतात

जरी असली
कागदांची बनली
छान दिसली

कौशल्य आहे
बनवण्यात यात
सुबक हात

हाती घेऊन
जवळून पाहता
धन्य तो कर्ता

सजले घर
खूप सुंदरतेने
आत्मीयतेने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment