स्पर्धेसाठी
चारोळी
विषय-- प्रीत तुझी माझी
ठेव सदैव स्मरणात राजसा प्रीत तुझी माझी फुललेली भेट आता व्हायचीच नाही वाट वेगळीच झाली आपली रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment