Friday, 15 February 2019

चारोळी ( निषेध/ श्रद्धांजली )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय- निषेध

कीती करावा निषेध तुमचा
भ्याड हल्ला कायरासारखा
हिम्मत असेल तर समोर या
लढतो बघा वीर शूरासारखा

2) विषय- श्रध्दांजली

शब्द गोठले,नयन थिजले
कानही झाले बधीर आपसूक
भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्या
भारतीय ह्रदयही झाले भावूक

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment