Saturday, 9 February 2019

चारोळी ( वीरगती )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - वीरगती

मातृभूमीच्या संरक्षणार्थ
शूर पत्करे वीरगतीला
शौर्यचक्र हे अभिमानाने
बहाल होते वीरपत्नीला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment