Monday, 9 September 2019

चारोळी ( तु माझा सांगाती )

उपक्रम

चारोळी

तु माझा सांगाती

होतास तु माझा सांगाती
देऊन वचने आयुष्यभराची
नियतीलाही कळले नाही
हरवली छाया सौभाग्याची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment