Sunday, 1 September 2019

चारोळी ( माणूस )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- माणूस

जातियतेच्या पाडून भिंती
माणूस जपतो मानवतेला
धर्मांधतेने जरी पेटवली मने
एकत्र येतो आपत्ती समयाला

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment