Monday, 30 September 2019

चारोळी ( अनाथ )

स्पर्धेसाठी

कलाविभाग

अनाथांच्या तोंडी गोड घास
देताना मन तृप्त, शांत होते
पाहून निरागसता चेहऱ्यावर
जीव हा वेडावून जातो.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment