स्पर्धेसाठी
चारोळी
मर्म जीवनाचे
जाणून घ्यावे मर्म जीवनाचे स्वावलंबन अन् स्वकष्टाने तरच कळते कींमत त्याची समजून घ्यावे स्वकर्तृत्वाने
रचना ©® श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment