उपक्रम
चारोळी
विषय- हास्य
हास्य तुझ्या अधरी येता साठली रक्तीमा गालावर मोहरुन काया बावरली शहारा आला अंगावर
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment