चित्रचारोळी
भेगाळलेले पाय
भेगाळलेल्या पायात कर्मकहाणी उठून दिसते क्षणभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा दारोदार फिरायचे असते
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment