Sunday, 22 September 2019

चारोळी ( निष्ठा )

चारोळी

निष्ठा

ठेवून निष्ठा मूल्यांवर सदैव
आईबाबांची करावी सेवा
जिवंतपणी माणूसकी दाखवेल
मिळेल त्यालाच आशिष मेवा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment