स्पर्धेसाठी
हायकू
विषय - मैत्री
मैत्री आपली
बालपणापासून
सदा हासून
आदर्श आहे
सर्व मैत्रीणीमध्ये
साधण्या साध्ये
दोस्ती म्हणजे
नाते संवेदनाचे
बंध प्रेमाचे
पक्क्या मैत्रीचा
करु पाठपुरावा
नको दुरावा
व्यक्त भावना
निस्वार्थ भावनेने
आत्मीयतेने
रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment