स्पर्धेसाठी
चारोळी क्र. 1)
नणंद भावजय
नाते नणंद भावजयीचे
काळानुसार बदलत गेले
बहीणीच्या अन् मैत्रीणीच्या
नात्याने बहरु फुलू लागले
चारोळी क्र.2
माझी मुलगी माझा अभिमान
कृतार्थ मी जीवनामध्ये झाले
माझी मुलगी माझा अभिमान
संस्काराच्या मुशीतून घडून
करते आजही माझा सम्मान
रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment