Thursday, 12 September 2019

चारोळी ( निरोपाचा क्षण )

उपक्रम

चारोळी

निरोपाचा क्षण

कल्लोळ भावनांचा उठतो
निरोपाचा क्षण आल्यावर
शांतता मिळते मनाला
बांध अश्रूंचा पाझरल्यावर

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment