स्पर्धेसाठी
षटकोळी
आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी लावूया रोपे वडाची करुया पूजा श्रमाची जगण्यासाठी आज जगी ऑक्सिजनची पूर्तता करु रक्षा करु पर्यावरणाची
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, ता.शिरोळ जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment