उपक्रम
षटकोळी
वटसावित्री
वटसावित्रीची करुन पूजा वडाला फेऱ्या घालता रोप लावा वडाचे ऑक्सिजन देईल भरपूर सत्यवानापरी या जगी प्राण वाचतील सर्वांचे
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, ता.शिरोळ जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment