Saturday, 29 June 2019

चारोळी ( दिंडी )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय - दिंडी

वैष्णवांची वारी भक्तीभावाने
दिंडीतून निघाली पंढरपूरी
दर्शन विठ्ठलाचे मनिषा ही एक
न उरे मनी आशा दुसरी

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment